मुख्यपृष्ठ | संचालक मंडळ | उच्च व्यवस्थापन | पारितोषीके | नियुक्ती | निविदा | संपर्क | फोटोगॅलरी
first second third fourth fourth
 
ADCC Bank दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शंभर वर्षाच्या सेवेची वारसा लाभलेली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक होय. सन 1908 मध्ये अकोला जिल्हयातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या 13 सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा.मि.हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि.5 फेबु्रवारी 1909 रोजी बँक रजिष्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.

More>>  
   
List of Inoperative Accounts List of Unclaimed Deposits as on 30-06-2012
 
 
arrow बँकेचा इतिहास
arr
arr
arr बँकेच्या शाखा
arr शाखा दर्शक
arr बँकेची दिनदर्शिका
arr सार्वजनिक सुटया
arr बँकेच्या विविध सुविधा
arr शेतकऱ्यांकरीता सुविधा
arr ए.टी.एम. सुविधा स्थळे
arr सामाजिक जबाबदारी
   

ठेव योजना   कर्ज योजना   सेवा व सुविधा
 
 
 
 
 
         
         

  ADCC, Akola   ADCC, Akola   ADCC, Akola   ADCC, Akola   ADCC, Akola   ADCC, Akola   ADCC, Akola