|
|
|
|
"Akola DCC m-Pay" स्मार्ट फोन ग्राहकांसाठी अनेक वैशिष्ट्यांसह सोयीस्कर, विश्वासनिय आणि सुरक्षित मोबाइल बँकिंग ऍप्लिकेशन.
मोबाइल बँकिंग वैशिष्ट्ये:
- आपल्या खात्याचा तपशील बघण्याचा सोयीचा मार्ग.
- यूटिलिटि बिल पेमेंट सुविधा.
- IMPS सुविधा.
- आरटीजीएस/एनईएफटी सुविधा.
- Akola DCC m-Pay सेवा सर्व प्रकारच्या स्मार्ट फोन करिता २४/७ उपलब्ध.
"Akola DCC m-Pay" डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा. |
 |
|
|
 |
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 108 वर्षाच्या सेवेची वारसा लाभलेली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक होय. सन 1908 मध्ये अकोला जिल्हयातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या 13 सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा.मि.हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि.5 फेबु्रवारी 1909 रोजी बँक रजिष्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.
Read More >> |
|
|
|
|
|
|
व्याजदर / सेवाशुल्क |
|
कर्ज योजना |
|
सेवा व सुविधा |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|