विविध ठेव योजना

विविध ठेव योजना (चालु प्रचलीत व्याजदरानुसार)


1. रिकरिंग ठेव

दरमहा किमान 50/- किंवा 100/- किंवा त्या पटीत रक्कम जमा करा. विशिष्ट मुदतीनंतर आकर्षक व्याजदराने भरघोस रक्कम मिळवा.

2. मासिक उत्पन्न ठेव योजना:- एकमुस्त रक्कम गुंतविल्यास 10 वर्षापर्यंत दरमहा उत्पन्न देणारी योजना दरमहा ठराविक उत्पन्न मिळवा.

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.