विकासात्मक कर्ज योजना

जलसिंचन


अ. क्र.

जलसिंचन

कर्जमर्यादा (रक्कम लाखात)

मुदत

व्याजदर (सिम्पल)

१)

नवीन विहीर+इले.मोटर / ऑइलइंजिन

१.५० लाख ते ३.०० लाख

१३ वर्ष

11.00%

२)

इले.मोटर / ऑइलइंजिन /सब.पंप

०.१३ लाख ते ०.६३ लाख

५ वर्ष

11.00%

३)

ट्यूबवेल+सब.पंप

१.२० लाख

५ वर्ष

11.00%

४)

ठिबक संच

०.८५ लाख

७ वर्ष

11.00%

५)

तुषार संच

०.१८ लाख ते ०.५१ लाख

७ वर्ष

11.00%

६)

इले.मोटर+पाईपलाइन

१.५० लाख

७ वर्ष

11.00%

७)

जुनीविहीर दुरूस्ती

०.७५ लाख

५ वर्ष

11.00%

८)

पाईपलाइन

१.०० लाख

५ वर्ष

11.00%

९)

बोअरवेल+सब.पंप

०.९० लाख

५ वर्ष

11.00%

कृषियांत्रिकीकरण


अ. क्र.

कृषियांत्रिकीकरण

कर्जमर्यादा (रक्कम लाखात)

मुदत

व्याजदर (सिम्पल)

१)

ट्रॅक्टर+ट्रेलर+औजारे

कोटेशनच्या ८०%

९ वर्ष

11.00%

२)

हार्वेस्टर

कोटेशनच्या ८५%

५ वर्ष

11.00%

३)

जे. सी. बी.

कोटेशनच्या ७५%

५ वर्ष

12.50%

४)

चारचाकी वाहन

कोटेशनच्या ८५% किंवा १०.०० लाख

५ वर्ष

11.00%

५)

मळणीयंत्र

कोटेशनच्या ८५% किंवा १.०० लाख

५ वर्ष

11.00%

६)

कडबाकटर

कोटेशनच्या ९०% किंवा ०.५० लाख

५ वर्ष

11.00%

७)

रोटाव्हेटर

कोटेशनच्या ८५% किंवा १०.०० लाख

५ वर्ष

11.00%

दुग्धव्यवसाय


अ. क्र.

दुग्धव्यवसाय

कर्जमर्यादा (रक्कम लाखात)

मुदत

व्याजदर (सिम्पल)

१)

दुग्धव्यवसाय गाई / म्हशी

१.२० लाख

५ वर्ष

11.00%

२)

दुग्धव्यवसाय प्रकल्प

६.०० लाख

५ वर्ष

11.00%

जे. एल. जी.


जे. एल. जी.

कर्जप्रकारानुसार

कर्जमागणी प्रकारानुसार (अल्प/मध्यम/दीर्घ)

12.50%

ईतर कर्ज


अ. क्र.

ईतर कर्ज

कर्जमर्यादा (रक्कम लाखात)

मुदत

व्याजदर (सिम्पल)

१)

दुचाकी वाहन

कोटेशनच्या ८५% किंवा ०.५० लाख

५ वर्ष

11.00%

२)

तारकुंपण

आवश्यक क्षेत्रानुसार

७ वर्ष

11.00%

३)

शेळीपालण

१.५० लाख ते ४.०० लाख

५ वर्ष

11.00%

५)

एन.एच.बी./एन.एच.एम. अंतर्गत

पॅकहाऊस/शेडनेट/पॉलिहाऊस/कांदाचाळ

३.०० लाख

५ वर्ष

12.50%

६)

शेतघर / शेतगोठा

१.६० लाख

५ वर्ष

11.00%

७)

शौचालय बांधकाम

०.३० लाख

५ वर्ष

8.00%

८)

स्वयंसहायता समूह साधे(एस.एच.जी.)

परतफेडक्षमतेनुसार

१ वर्ष

11.00%

९)

एम.एस.आर.एल.एम.

अंतर्गत महिला स्वयंसहायता समूह

परतफेडक्षमतेनुसार

१ वर्ष

12.50%

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.