आता टोल प्लाझा वर गर्दीच्या रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. आजच आपल्या वाहनासाठी विनामूल्य* फास्टॅग मिळवा आणि टोल प्लाझा वरील विलंब टाळून अखंडित व सुखद प्रवासाचा आनंद घ्या. (रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट रुपये 200/- फक्त)
कॅशलेस टोल भरण्याची सुविधा
वेळेची आणि इंधनाची बचत
li>टोल पेमेंट व्यवहारांवर कॅशबॅक (आर्थिक वर्ष 2019-20 करिता)
टॅगचा वापर आणि टोल पेमेंट व्यवहारांबाबत ई-मेल व एसएमएस अलर्ट
सुलभ ऑनलाईन रिचार्ज
केवळ अल्प माहिती व गाडीचे आर.सी. बुकचा (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) फोटो ऑनलाइन अपलोड करा व फास्टॅग आपल्या दिलेल्या पत्त्यावर मिळवा. p>
आमच्याशी संपर्क साधा
नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.