बँकेला मान्यवरांच्या भेटी

देश व केंद्र पातळीवरील अनेक महानुभावांनी बँकेच्या शाखा उद्धाटन व कार्यक्रम प्रसंगी भेटी देवून मार्गदर्शन केलेले आहे


मा.श्री.अनिलजी कवडे (भाप्रसे) सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक. १०/१२/२०२२ रोजी बँकेला भेट दिली.

मा.रश्मी दराड, मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांनी दिनांक. १३/१०/२०२२ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला यांनी दि.१४.०२.२०२० रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी गटसचिव यांचे आयोजित प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणे करीता बँकेला भेट दिली.

मा.श्री. उदय शिरसाळकर, मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड यांनी दि.२७.११.२०१९ रोजी आयएमपीएस अॅट ब्रांच प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमा निमित्त बँकेला भेट दिली.

मा. संजय कापडणीस, आयुक्त, म.न.पा. अकोला यांनी दि. २.२.२०१९ रोजी बँकेस सदिच्छा भेट दिली.

मा.ना.सुमनेश जोशी, असि.डायरेक्टर (यु.आय.डी.ऐ.आय) यांनी बँकेच्या मोबाईल बँकिंग अॅप शुभारंभा निमित्त बँकेला दि. २९.७.२०१८ रोजी भेट दिली.

मा.प्रिया मराठे, मराठी सिनेअभिनेत्री, यांनी बँकेच्या मोबाईल बँकिंग अॅप शुभारंभा निमित्त बँकेला दि. २९.७.२०१८ रोजी भेट दिली.

मा.श्री.विजयराव झाडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, यांनी दि. १०.०२.२०१८ रोजी बँकेस भेट दिली.

मा.ना.श्री.सुभाषरावजी देशमुख साहेब, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी दि.०२.०२.२०१८ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, वाशिम, यांनी बँकेच्या आधुनिक सुविधा भारत बिल्स पेमेंट सिस्टीम (बीबीपीस) च्या वाशिम येथील लोकार्पण समारंभा निमित्त दि.१४/०१/२०१८ रोजी बँकेला भेट दिली.

मा. श्री. ओमप्रकाश देशमुख (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, महाबीज यांनी बँकेच्या आधुनिक सुविधा भारत बिल्स पेमेंट सिस्टीम (बीबीपीस) च्या लोकार्पण समारंभा निमित्त दि.०७/०१/२०१८ रोजी बँकेला भेट दिली.

मराठी सिनेअभिनेता श्री.भारत गणेशपुरे व सिंनेअभिनेत्री दिपाली जगताप यांनी दि.०६/१२/२०१७ रोजी बँकेला भेट दिली.

मा.श्री.कस्टर्न मायर, सदस्य के.एफ.डब्ल्यु. जर्मनी यांनी दि. १७/११/२०१७ रोजी बँकेला भेट दिली.

बँकेच्या डोअरस्टेप बँकिंग सुविधेच्या लोकार्पण समारंभा करीता मा.श्री.संजयभाऊ धोत्रे, खासदार अकोला व मा.श्री.आस्तिककुमार पाण्डेय (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी यांनी दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी बँकेला भेट दिली.

मा.श्री.श्रीकुमार तांबे, सदस्य, प्रशासकिय मंडळ, दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांनी दि.25.7.2016 रोजी बँकेला भेट दिली.

मा.श्री.मधुकर एस.चौधरी, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे, यांनी दि.30.6.2016 रोजी बँकेला भेट दिली.

मा.श्री.चंद्रकांत दळवी (भा.प्र.से) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी दि.16.3.2016 रोजी बँकेला भेट दिली.

मा.श्री.यु.डी.शिरसाळकर, जनरज मॅनेजर, नाबार्ड महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी दि.4.3.2016 रोजी बँकेला भेट दिली.

मा.श्री.एम.एल.सुखदेवे, अध्यक्ष प्रशासक मंडळ, दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बँक लि., मुंबई यांनी दि.29 नोव्हेंबर 2015 रोजी

मा. जी. श्रीकांथ, जिल्हाधिकारी अकोला, यांनी दि.22.6.2015 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.

मा. ना. डॉ. रणजित पाटील साहेब, पालक मंत्री, अकोला व वाशिम जिल्हा तथा राज्यमंत्री, गृह (शहरे) महाराष्ट्र राज्य, दिनांक 14.6.2015 रोजी बँकेने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरा निमित

मा. अरूणजी शिंदे, जिल्हाधिकारी अकोला, यांनी दि.23.3.2015 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.

मा. डॉ. यु. एस. साहा, मुख्य सरव्यवस्थापक, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांनी 26.11.2014 रोजी \'\'रूपे केसीसी बाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या वर्कशॉप\'\' निमित्त बँकेला भेट दिली.

मा. ऍड. देविदास पां. पाटील अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. ठाणे यांनी दि.17.10.2014 रोजी बँकेस भेट दिली.

मा. ललित जाधव उपमहाप्रबंधक (नाबार्ड) महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे यांनी 21 ऑगस्ट 2014 रोजी \'\'डायरे्क्ट फायनान्स\'\' वर्कशॉप निमीत्ताने बँकेस भेट दिली.

सहकार महर्षी कै.डॉ.वा.रा.उर्फ अण्णासाहेब कोरपे ह्यांचे पुर्णाकृती प्रेरणाशिल्पाचे अनावरण, रूपे केसीसी कार्ड वितरण व भव्य शेतकरी महामेळावा निमित्त दि.21 ऑ्टोबर 2013 रोजी मा.शरदचंद्रजी पवार, कृषीमंत्री भारत सरकार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा. ना. प्रफुल

दि.18.9.2010 रोजी बँकेचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न झाला. सदर सोहळयास मा.कृषीमंत्री, महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.सहकार मंत्री, व इतर मंत्री महोदय तद्वतच नाबार्डचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचे सचिव व इतर अधिकारी यांची उपस्थिती लाभली

सन 2000 मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.आर.आर.पाटील यांच्या शुभहस्ते तेल्हारा शाखा विस्तारीत ईमारतीचे उद्धाटन संपन्न झाले.

पद्मश्री शामरावजी कदम, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पद्मविभुषण मा.बाळासाहेब विखे पाटील यांचे शुभहस्ते बँकेच्या आर्थिक पाठबळाने उभ्या राहीलेल्या जलसिंचन योजनेचा उद्धाटन समारंभ संपन्न झाला आहे.

विधान सभेचे माजी सभापती मा.बाळासाहेब भारदे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री प्रो.राम मेघे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विष्णुअण्णा पाटील, मा.बापुरावजी देशमुख, माजी मंत्री बाबासाहेब केदार, तत्कालीन सहकार मंत्री जयप्रकाशजी मुंदडा, मा.ना.अजितदादा पवार, मा.

सन 1992 मध्ये जयहिंद शाखा अकोला चे उद्धाटन महराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मा.प्रल्हादभाऊ पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

सन 1992 मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.शांतारामजी पोटदुखे यांचे हस्ते नरसिंग मंदीर शाखा अकोट चे उद्धाटन संपन्न झाले.

विद्यमान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा महाराष्ट्राचे तत्कालीन सहकार मंत्री, मा.ना.विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते बार्शिटाकळी शाखेचा उद्धाटन समारंभ सन 1987 साली संपन्न झाला.

सन 1984 मध्ये बँकेचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री मा.डॉ.बलरामजी जाखड यांचे हस्ते उद्धाटन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी खासदार मधुसूधन उर्फ नानासाहेब वैराळे उपस्थित होते.

भारताचे विद्यमान कृषीमंत्री व तत्कालिन महाराष्ट्र विधान सभेतील विरोधी पक्षनेते मा.ना.शरदचंद्रजी पवार यांचे शुभहस्ते मंगरूळपीर शाखेचा उद्धाटन सोहळा सन सन 1983 मध्ये संपन्न झाला.

सन1976 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरावजी चव्हाण यांचे हस्ते बँकेच्या मुख्यकचेरी नविन इमारतीचे उद्धाटन संपन्न झाले. पाच मजली असलेली व अकोल्यातील प्रथम लिफ्ट असलेली ही ईमारत जनतेची आकर्षण ठरली.

सन 1969 मध्ये बँकेच्या हिरक महोत्सवाचे उद्धाटन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे तत्कालीन गृहमंत्री मा.ना.यशवंतरावजी चव्हाण यांचे हस्ते व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.वसंतरावजी नाईक, केन्द्रीय कृषी राज्यमंत्री मर.अण्णासाहेब शिंदे

केनवड शाखेचे उदघाटन मा.ना.राजाराम बापू पाटील उपमंत्री मुलकी वन खाते, महाराष्ट्र राज्य, अनसिंग शाखेचे उद्धाटन मा.ना.दादासाहेब जगताप उपमंत्री ग्रामीण विकास व शेलुबाजार शाखेचे उद्धाटन मा.ना.बाळासाहेब भारदे सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते व मा.ना

सहकार चळवळीचे अध्वर्यू डॉ.धनंजयराव गाडगीळ यांचे हस्ते सन 1967 मध्ये वाशिम शाखा नविन इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.

भारताचे तत्कालीन कृषीमंत्री,भारत कृषक समाजाचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे हस्ते सन 1963 मध्ये कामरगांव शाखेचे उद्धाटन करण्यात आले.

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.