कर्जावरील व्याजदर

अ) शेती व शेतीपुरक कर्जे (संस्थांना)


अ. क्र.

कर्जाचा प्रकार

दि. 02/12/2020 पासुन व्याजदर

थकीत कर्जावर दंड व्याज

1अ)

अल्पमुदती शेती पिक कर्ज केंद्र शासन व राज्यशासन व्याज अनुदान पात्र कालावधीकरीता

(365 दिवस पर्यंतचा कालावधी)(खरीप, रब्बी,बागायती,तेलबिया, दाळवर्गीय व ऊस ई.)

4.00%
1ब)

अल्पमुदती शेती पिक कर्ज व्याज अनुदान प्राप्त न होणाऱ्या

कालावधीकरीता (खरीप, रब्बी,बागायती, तेलबिया, दाळवर्गीय व ऊस ई.)

8.00% 2%

2)

मध्यम मुदती रुपांतरादी व गठण कर्जे

(रुपांतर फेररुपांतर, द्वीफेर रुपांतर ,राज्य शासन गठण कर्जे, नाबार्ड गठण कर्जे इ.)

11.00%

2%

3)

केंद्रशासन पॅकेज (पी.एम.पॅकेज) अंतर्गत गठण कर्जे

11.50%

2%

4)

मध्यम मुदती आय.आर.डी.पी/ रु.वर्णजयंती ग्रामरु.वरोजगार योजना

मध्यम मुदती / दिर्घ मुदती शेती कर्जे (सर्व प्रकारचे)

10.00%

2%

5)

तारकुंपण

पॉलीहाऊस, पॅक हाऊस, शेडनेट

10.00%

2%

6)

मध्यम मुदती / दिर्घ मुदती ट्रॅक्टर कर्जे

10.00%

2%

7)

मध्यम मुदती फेन्सींग हार्टीकल्चर लोन

10.00%

2%

8)

मध्यम मुदती फार्महाऊस

10.00%

2%

9)

मध्यम मुदती हार्वेस्टर

10.00%

2%

10)

म.मु.शेतीपुरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय

10.00%

2%

11)

शेळी मेंढीपालन, कुक्कुटपालन

10.00%

2%

12)

राष्ट्रीय फळबाग योजना

10.00%

2%

13)

दिर्घ मुदती नविन विहीर, टयुबवेल व लघुसिंचन

10.00%

2%

14)

प्रक्रीया व औद्योगीक संस्थांचे शेअर्स खरेदी

12.50%

3%

ब) बिगरशेती कर्जे (संस्थांना)


अ. क्र.

कर्जाचा प्रकार

दि. 02/12/2020 पासुन व्याजदर

थकीत कर्जावर दंड व्याज

1)

ख.वि.संघ, ग्राहक सहकारी भांडार, प्राथ.सह.संस्था, सह.सुतगिरणी सह. साखर कारखाना, जिनिंग प्रेसिंग सह.संस्था सर्व औद्योगीक प्रक्रीया सहकारी संस्था व इतर सहकारी संस्थांना थेट कर्जावर

अ) क्लिन कॅश क्रेडिट

13.50%

3%

ब) हायपोथीकेशन

13.50%

3%

क) प्लेज कॅश क्रेडिट

13.50%

3%

सुतगिरणी हुडी लिमीट

13.50%

3%

इ) अंतरीम कर्ज

13.50%

3%

फ) मध्यम मुदती भांडवली कर्ज

13.50%

3%

(टिप :अपुऱ्या दुराव्याचे कर्ज दुराव्यात येई पर्यंतच्या कालावधीत संपुर्ण कर्जबाकीवर 3% जादा दराने व्याजाची आकारणी करावी)

2)

नागरी सहकारी पत संस्था कॅश क्रेडिट

13.00%

3%

3)

नागरी सहकारी बँका कॅश क्रेडिट

* 11.50%

3%

4)

बलुतेदार संस्था कंपोझीट कर्जे

रु.25000/- पर्यंत -

* 12.50%

3%

रु.25001/- ते 2 लाख पर्यंतची (कंपोझीट कर्जे व कॅश क्रेडिट कर्जे)

13.50%

3%

5)

पगारदार नोकर सहकारी संस्था

अ) मध्यम मुदती कर्जे

12.50%

3%

ब) कॅश क्रेडिट

11.60%

3%

क) घरबांधणी

10.00%

3%

6)

लघुउद्योगाकरीता

13.50%

3%

7)

कृषी उत्पन्न बाजार समीती (आधुनिकीकरण व वृध्दीकरण)

12.25%

3%

8)

स्वयंसहाय्यता बचतगट -

अ) प्राथमिक संस्थेमार्फत (एस.जी.एस.वाय.)

12.50%

3%

ब) थेट कर्जवाटप :-

1) फिरता निधी 1 लाखापर्यंत

11.00%

3%

2) फिरता निधी 1 लाखाचे वर

11.00%

3%

9)

ग्रामीण गोदाम (संस्था / वैयक्तीक)

13.50%

3%

क) वैयक्तीक कर्जे (बँकेकडून व्यक्तींना थेट स्वरुपात देण्यात येणारी कर्जे)


अ. क्र.

कर्जाचा प्रकार

दि. 02/12/2020 पासुन व्याजदर

थकीत कर्जावर दंड व्याज

1)

सुवर्णकृषी पतमर्यादा

14.00%

3%

2)

पगारदार कर्मचारी सुवर्ण पत कर्ज

14.00%

3%

3)

राष्ट्रीय बचत पत्राचे तारणावर (एन.एस.सी.)

13.00%

3%

4)

वखार पावतीचे तारणावर रु.1.00 लाखापर्यंत

* 13.00%

3%

रु.1.00 लाखाचे वर

* 14.00%

3%

5)

सोनेतारण कर्जे / सोनेतारण कॅश क्रेडिट मर्यादा ई

अ) बिगरशेती

9.50%

3%

ब) शेती करीता (7/12 चे उताऱ्यावर)

9.50%

3%

6)

कॅश क्रेडिट व्यापार / उद्योगाकरीता

13.50%

3%

7)

प्रासंगीक कर्ज

14.00%

3%

8)

बँक कर्मचारी कॅश क्रेडिट

* 12.75%

3%

9)

ट्रक, जिप व ऍटो खरेदी करीता

चारचाकीवाहन वाहन 8.00 लाखापर्यन्त 8.75%

8.00 लाखावर 8.75%  

3%

दोनचाकी / तीनचाकी 10.00%

10)

जिवनोपयोगी वस्तुखरेदी करीता कर्ज

15.00%

3%

11)

निवृत्ती वेतनधारकांना कर्ज

14.00%

3%

12)

उच्चशिक्षणाकरीता

13.00%

3%

13)

लॅपटॉप / संगणक खरेदी करीता

12.25%

3%

अ) विद्यार्थ्यांकरीता

* 10.00%

3%

अ) पगारदारांना पगारातुन कर्जाची कपात करण्याची नियोक्त्याने दिलेल्या हमीवर

* 11.00%

3%

क) अ व ब शिवाय इतरांना (नोकरदार/ व्यापारी/ व्यवसायीक व इतर)

* 12.50%

3%

14)

म.मु./ दि.मु.भांडवली कंपोझीट कर्ज उद्योगाकरीता (ड्रिपसह)

13.50%

3%

15)

मध्यम मुदती कार लोन(कर्मचाऱ्या व्यतिरिक्त)

12.50%

3%

16)

मध्यम मुदती कार लोन (कर्मचाऱ्या करीता)

11.50%

3%

17)

दिर्घ मुदती ग्रामीण गोदाम वैयक्तीक /संस्था

अ) शेतकऱ्यांना थेट व सेवा सह. संरु.थामार्फत

13.50%

3%

ब) सेवा सहकारी संरु.थांना रु.वत:चे गोडावुन करीता तसेच सभासदांकरीता फेरकर्ज

13.50%

3%

18)

थेट शहामृग पालन / डेअरी / कुक्कुटपालन व इतर शेतीपुरक व्यवसाय

13.00%

3%

19)

थेट कृषी चिकित्सालय

11.00%

3%

20)

घरबांधणी कर्ज (कर्मचाऱ्या व्यतिरिक्त)

२५ लाखापर्यंत 9.85%  

3%

२५ लाखावर 10.00%  

21)

घरदुरुस्ती व वाढीव बांधकाम कर्ज (कर्मचाऱ्या व्यतिरिक्त)

13.00%

3%

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.