"Akola DCC m-Pay" स्मार्ट फोन ग्राहकांसाठी अनेक वैशिष्ट्यांसह सोयीस्कर, विश्वासनिय आणि सुरक्षित मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन.
आपल्या खात्याचा तपशील बघण्याचा सोयीचा मार्ग.
यूटिलिटि बिल पेमेंट सुविधा.
जिल्हा बँकेअंतर्गत रक्कम ट्रान्सफर सुविधा
IMPS सुविधा.
आर. टी. जी.एस/ एन.ई.एफ.टी. सुविधा
कार्डची लिमिट कमी करणे / वाढविण्याची सुविधा
ATM कार्ड तात्पुरते किवा कायमचे बंद करण्याची सुविधा
Akola DCC m-Pay सेवा सर्व प्रकारच्या स्मार्ट फोन करिता २४/७ उपलब्ध
To download "Akola DCC m-Pay", use Google play store for Android and Apple play store for IOS.
गूगल प्ले स्टोअर वरून "अकोला डीसीसी एम-पे" डाउनलोड करण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा.
आमच्याशी संपर्क साधा
नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.