महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजने अंतर्गत सन २०२३-२०२४ करीता जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कामगीरी बद्दल मा. जिल्हाधिकारी अकोला यांनी प्रथम क्रमांकावर सन्मानचिन्ह देऊन बँकेचा गौरव केला आहे.
दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत वस्तु व सेवा कर(जीएसटी) चे भुगतान व विवरण पत्र भरणेचे कामकाज तत्परतेने केल्या बाबत भारत सरकार वित्त मंत्रालय यांचे दि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमर कन्व्हेन्स द्वारा प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जुन २०२२ मध्ये आज़ादी का अमृत महोत्सवाचे पर्वावर भारत सरकार पुरस्कृत सन्मानामध्ये वित्तीय संव्यवहार विवरण (Statement of Financial Transaction) मुदतीत व अचुक भरल्याबद्दल बँकेला आयकर विभाग आयकर निदेशक (आसुचना एवं आपराधिक अन्वेषण) नागपूर यांचे द्वारा सन्मानीत करण्यात आले.
भारत सरकार, नाबार्ड व नॅफस्कॉब यांच्या विद्यमाने दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.अमित शाह यांचे हस्ते बँकेने क्रेडिट आणि बँकिंग सुविधेमध्ये १०० वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बँकेचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबाबत मा.जिल्हाधिकारी अकोला यांनी बँकेला
प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
नगर अर्बन को.ऑप.बँक निवृत्त सेवक संघ, अहमदनगर, यांनी बँकेच्या शतकोत्तर वाटचालीचा विशेष गौरव करतांना रावबहादूर गणेश कृष्ण चितळे पुरस्कार देवून बँकेला दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सन्मानीत केले.
बँकेला दि महाराष्ट्र राज्य असोसिएशन लि., मुंबई यांचा ''शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान'' दि.28 फेब्रुवारी 2016 ला स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे मा.एन.एस.विश्वनाथन, एक्झिक्युटिव्ह डायरे्क्टर आर.बी.आय., नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप बँक दिल्लीचे अध्यक्ष डॉ.मुकूंद अभ्यंकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
बँकेला ऍ्सेस डेव्हलपमेंट सर्व्हीसेस, जि.आय.झेड व नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आय. टी. ऍन्ड इम्प्लीमेटेंशन ऑफ आय.टी. या प्रवर्गा अंतर्गत ''इनस्ल्युजीव फायनान्स इंडिया अवार्ड 2014'' हा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार दि.9.12.2014 रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
इनस्ल्युजीव फायनान्स इंडिया सेक्रेटरीएट नाबार्ड आणि जी.आय.झेड.(जर्मनी) या संस्थे र्तफे नवी दिल्ली येथे आर्थिक समावेशन परिषदेमध्ये आपल्या बँकेला 2014 या वर्षात बँकेने माहिती तंत्रज्ञान व त्याची अंमलबजावणीसाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्यासाठी "इनस्ल्युजीव फायनान्स इंडिया अवार्ड" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार बँकेचे विद्यमान अध्यक्ष महोदय, मा.डॉ.संतोषकुमार कोरपे यांना दिनांक 9.12.2014 ला नवि दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
मा. डॉ. संतोषकुमार वा. कोरपे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष, ''बेस्ट चेअरमन म्हणून फ्रंटीयर्स इन को.ऑपरेटिव्ह बँकिंग अवार्ड 2014'' ने सन्मानित दि.1.11.2014.
बँकेला दि.16.1.2014 रोजी महाराष्ट्र शासनाचा सहकार निष्ठ पुरस्कार मा. ना. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ह्यांचे हस्ते नागपुर येथे प्रदान करण्यात आला.
सन 1993-94, 95-96, 96-97, 97-98 अशा चार वेळा व सतत तिन वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई द्वारा देण्यात येणारा वैकुंठभाई मेहता सर्वोत्कृष्ठ बँक पुरस्कार बँकेला प्राप्त झाला. तद्वतच बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँक अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार मिळाला व सन 2012 मध्ये बँकेला बेस्ट कोअर बँकींग सोल्युशन अवार्ड मिळाला. हा बहुमान म्हणजे बँकेने केलेल्या उत्कृष्ट कार्य व सेवेची पावती आहे.
1. बँकेला प्राप्त पुरस्कार :- बँकेला सन २०१७ करीता भारतातील जिल्हा सहकारी बँक व्यवसाय रु ३,००० - ५,००० या श्रेणीतील बँको पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्कार अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दिल्या गेला.
2. बँक अधिका यास प्राप्त पुरस्कार :- बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अनंत वैद्य यांना कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकारी म्हणून उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी या श्रेणीतून सन २०१७ करीता सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्कार हा दि महाराष्ट्र हा दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप बँक असोसिएशन लि., मुंबई यांचेकडून देण्यात आला.
3. सहकार महर्षी डॉ.श्री.अण्णासाहेब कोरपे बँकेचे माजी अध्यक्ष - जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत सन 2005.
4. डॉ. श्री. संतोषकुमार कोरपे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष - विजयरत्न पुरस्काराने सन्मानीत, सन 1993.
5. श्री.वामनरावजी देशमुख, बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष - वसंतराव नाईक कृषी पुरस्काराने सन्मानीत सन 2008.
6. डॉ. श्री. सुभाषचंद कोरपे, बँकेचे माजी अध्यक्ष - गॅस्ट्रोएन्टरॉलॉजीचे कॉलेज ऑफ अमेरीकाचे विद्यमान संचालक. आंतराष्ट्रीय संबंध समितीवर अध्यक्ष म्हणून निवड सन 2008-09.
7. ऍड. अरविंद तिडके , वि. संचालक , तथा - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक माजी व्यवस्थापकीय संचालक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत, सन-
8. श्री. बाळकृष्ण जे. काळे ,सरव्यवस्थापक - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत.
9. श्री. आर. एस. बोडखे, माजी व्यवस्थापक - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत.
10. सौ. आशाताई मु. सावरकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2005.
11. श्री. शरद ना. वानखडे - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2006.
12. श्री. राजाभाऊ पाथ्रीकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत.
13. श्री. वसंतराव गो. हिंगणकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2005.
14. श्री. प्रदिप ए. बाजड - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2009.
कवी - राज्यस्तरीय ग. दी. मा. पुस्कार प्राप्त कवी श्री. रविंद्र महल्ले. काव्यसंग्रह- धोंडी-धोंडी पाणी दे, सन 2009.
काव्यसंग्रह- वादळातील नंदादीप – श्री.प्रशांत उकंडे, श्री.सुनिल ठाकुर, श्री.महादेवराव डांगे, श्री.वामनराव अरबट
उर्दुशायर उर्दु शायरीसंग्रह- अश्क मुस्कराउठ – श्री. चारूदत्त श्रीराम शेळके
गायन श्री. विजय शाईवाले
गजल गायक स्व.विजय गावंडे
सिनेकलावंत देवकीनंदन गोपाला सिनेकलावंत – श्री.बंडूभाऊ कोदंडे
नाटय कलावंत श्री. पांडुरंग चांदुरकर, श्री. हेमंत मोहोड, श्री. बी. एन. थोटे
प्रवचन व किर्तनातुन प्रबोधन श्री. बाबासाहेब नकासकर, श्री. मारोतराव वाघ, सौ. प्रभाताई बाळसराफ, श्री. रामदयालजी इंगळे, श्री. मुद्गलराव काळे, श्री. प्रकाश सावरकक्ष.
समाजातील अंधश्रध्दा निर्मुलन श्री. शरद ना. वानखडे
वृक्षसंवर्धन श्री. राजाभाऊ पाथ्रीकर
साहित्य श्री. पुरूषोत्तम बोरकर, मेड इन इंडिया एकपात्री प्रयोगाचे लेखक.
विविध लेखन
श्री. एम. व्ही. गावंडे : शोधनिबंध - अर्थ , बँकिंग विषयक मार्गदर्शक पुस्तकाचे लेखक.
श्री.बी.जे.काळे : बँकिंग व सहकार विषयावर विविधलेखन, ग्रामिण पतपुरवठयात सहकारी बँकांचा भुमिका या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत शोध निबंधाचे सादरीकरण.
योगप्रशिक्षण. श्री. भगवंतराव गावंडे.
आमच्याशी संपर्क साधा
नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.