सार्वजनिक सुटया


1.

बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी

1 एप्रील 2023

शनिवार

वरील प्रमाणे जाहीर केलेल्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. त्या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.

खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.


1.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

19 फेब्रुवारी 2023

रविवार

2.

रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-1)

22 एप्रिल 2023

शनिवार

3.

दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)

12 नोव्हेंबर 2023

रविवार

बँकांसाठी सन 2023 या वर्षातील सार्वजनिक सुटयांची यादी खालील प्रमाणे आहे त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.


1.

प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी 2023

गुरुवार

2.

महाशिवरात्री

18 फेब्रुवारी 2023

शनिवार

3.

होळी (दुसरा दिवस)

07 मार्च 2023

मंगळवार

4.

गुढीपाडवा

22 मार्च 2023

बुधवार

5.

रामनवमी

30 मार्च 2023

गुरुवार

6.

महावीर जयंती

04 एप्रिल 2023

मंगळवार

7.

गुड फ़्रायडे

07 एप्रिल 2023

शुक्रवार

8.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

14 एप्रिल 2023

शुक्रवार

9.

महाराष्ट्र दिन

01 मे 2023

सोमवार

10.

बुध्द पौर्णिमा

05 मे 2023

शुक्रवार

11.

बकरी ईद (ईद-उल-झुआ)

28 जून 2023

बुधवार

12.

मोहरम

29 जुलै 2023

शनिवार

13.

स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्ट 2023

मंगळवार

14.

पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)

16 ऑगस्ट 2023

बुधवार

15.

गणेश चतुर्थी

19 सप्टेंबर 2023

मंगळवार

16.

ईद-ए-मिलाद

28 सप्टेंबर 2023

गुरुवार

17.

महात्मा गांधी जयंती

02 ऑक्टोबर 2023

सोमवार

18.

दसरा

24 ऑक्टोबर 2023

मंगळवार

19.

दिवाळी (बलिप्रतिपदा)

14 नोव्हेंबर 2023

मंगळवार

20.

गुरू नानक जयंती

27 नोव्हेंबर 2023

सोमवार

21.

ख्रिसमस

25 डिसेंबर 2023

सोमवार

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.