नियुक्ति

बँकेतील कनिष्ठ लिपीक व बँकिंग ऑफिसर ग्रेड-२ पदाकरीता आय.बी.पी.एस मुंबई या संस्थेने घेतलेल्या ऑन लाईन परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखती नुसार गुणानुक्रमे उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे. त्याबाबतची यादी बँकेच्या सुचना फलकावर प्रसीद्ध करण्यात आलेली असून निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश निर्गमीत केलेले आहेत. सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.दि. १०/०२/२०२०


मुख्य कार्यकारी अधिकारीView Notice

download

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.