ग्रामीण आणि कृषी बँकिंग


अल्प मुदत पिक कर्ज


दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकर्यांना प्राथमिक सेवा सहकारी संस्थांमार्फत शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड (के.सी.सी.) योजनेअंतर्गत अल्पमुदती पीक कर्ज वितरण करते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश शेतक-यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी तसेच शेतीमधील विविध कामांसाठी गरजेप्रमाणे आणि वेळेवर व किफायतशीर पद्धतीने कर्ज पुरविण्यांचा आहे.

नविन कर्ज पुरवठयासाठी पात्रता व अटी


  • सभासद गावातील संलग्न प्राथमिक वि.का. सहकारी संस्थेचा सभासद असावा व सभासदासवि.का. संस्थेमार्फत पीक कर्जाची मागणी व उचल करता येईल.

  • सभासद कुठल्याही बॅन्केचा सहकारी संस्थेचा व एकत्र कुटूंबिय कर्जाचा थकबाकीदार नसावा.

  • सभासदाने कर्जाची उचल करणेपूर्वी संस्थेस पुरेशा रकमेचे इकरार पत्रक करुन दिले पाहिजे व ७/१२ उताऱ्यावर कर्ज बोजाची नोंद करुन दिली पाहिजे.

  • सभासदास प्राथ.वि.का.संस्थेच्या अटी व शर्तींची पूर्तता करुन दिल्यानंतर कर्ज वितरण केले जाते.

अधिक माहितीसाठी बँकेच्या जवळच्या शाखेत जा

शेती कर्ज योजना


अ. क्र. व्याजदर / सेवाशुल्क

1

पिककर्ज खरीप व रब्बी

* ४% सेवा सह. संस्थास

2

पपई

12.00%

3

केळी

12.00%

4

हळद

12.00%

5

ऊस

12.00%

6

डाळींब

12.00%

7

द्राक्ष

12.00%

8

सुवर्ण कृषि पत मर्यादा

14.00%

* केंद्र शासन व राज्य शासनाच्या व्याज सवलत धोरणाप्रमाणे.

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.