राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे १५० व्या जयंतीचे अवचीत्य साधुन शासनाने राष्ट्रीय स्वच्छता अभियानाअंतर्गत दि. १५.०९.२०१८ ते ०२.१०.२०१८ या कालावधीत “स्वच्छता हीच सेवा” हे अभियान राबविले. या अभियाना मध्ये बँकेच्या कर्मचार्यांनी सहभाग घेवून शाखा स्वच्छते सोबतच परिसरातील स्वच्छता केली. तसेच सदर अभियानाची व्याप्ती वाढविणे शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेता यावे याकरीता बँकेने सदर कार्यक्रमाची फ्लेक्स व होर्डिंग्ज द्वारे बँकेच्या कार्यक्षेत्रात जाहीरात केली.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय अकोला यांनी दुर्धर आजार ग्रस्तांकरीता रक्त मागणीचे प्रमाण वाढत असल्याने ती पूर्ण करणेस वेळोवेळी रक्तदान शिबीरे आयोजीत करणे आवश्यक आहे त्याकरीता बँकेने रक्तदान शिबीराचे आयोजन करून राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य व रूग्णालयातील दुर्धर आजारग्रस्त गरीब व गरजु रूग्णांना मदत करणे करीता बँकेने दि.२६ जानेवारी २०१७ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले, त्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानी सामाजिक उपक्रमास उस्पुर्त सहभाग घेवून कर्मचाऱ्यानी शिबीरामध्ये रक्तदान केले.
बँकेने ग्लोबल वार्मींग व वाटर हार्वेस्टिंग च्या आधुनिक तंत्रज्ञानाची व संशोधनाची शास्त्रशुध्द माहीती, बँकेच्या सभसदांना, ग्राहकांना व सामान्य नागरीक यांना होणे करीता दि.8.6.2016 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालय तसेच प्रमिलाताई ओक हॉल, अकोला येथे या विषयातील ज्ञान असलेले तज्ञ मा.श्री.अमोल नवांगुळ, संचालक मैत्रेय संस्था, पुणे व मा.श्री.अपरुप अडावतकर, संस्थापक अध्यञ्च पर्यावरण प्रथम यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या मध्ये मुख्य कार्यालयातील कार्यक्रमामध्ये बँकेस संलग्न सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकरी/सभासद व प्रमिलाताई ओक हॉल येथील कार्यक्रमात अकोला शहरातील नागरीक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून ग्लोबल वार्मींगचे दुष्परीणाम तसेच वाटर हार्वेस्टींगचे फायदे व प्रकार या बाबत विस्ज्ञृत माहीती करुन घेवून पुढच्या पिढीकरीता शाश्वत बचत वृञ्च वाचवा, पाणी वाचवा याबाबत शपथ घेतली.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय अकोला यांनी दुर्धर आजार ग्रस्तांकरीता रक्त मागणीचे प्रमाण वाढत असल्याने ती पूर्ण करणेस वेळोवेळी रक्तदान शिबीरे आयोजीत करणे आवश्यक आहे त्याकरीता बँकेने रक्तदान शिबीराचे आयोजन करून राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य व रूग्णालयातील दुर्धर आजारग्रस्त गरीब व गरजु रूग्णांना मदत करणे करीता बँकेने दि.14.6.2015 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले, त्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानी सामाजिक उपक्रमास उस्पुर्त सहभाग घेवून कर्मचाऱ्यानी शिबीरामध्ये रक्तदान केले.
आमच्याशी संपर्क साधा
नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.
सामाजिक जबाबदारी
सामाजिक उपक्रमा मध्ये बँकेचा सहभाग