बिगरशेती कर्ज योजना

वैयक्तिक कर्ज


१)

पगारदार कर्मचारी सुवर्ण पत कर्ज

८.५० लाख

84 महीने

11.50%

२)

बँक कर्मचारी कॅश क्रेडिट कर्ज

५.०० लाख

१ वर्ष (नूतनीकरण)

11.50%

३)

निवृत्तीवेतन कर्ज

अ) स्वता निवृत्तीवेतन धारक

२.०० लाख

३६ हीने ते ६० महीने

14.00%

ब) कुटुंब निवृत्तीवेतन धारक

0.१५ लाख

३६ महीने ते ६० महीने

14.00%

४)

वाहन कर्ज

अ) दोनचाकी वाहन कर्ज

कोटेशनच्या ९०% किंवा १.५० लाख

७ वर्ष

10.00%

ब) तीनचाकी वाहन कर्ज

कोटेशनच्या ९०% किंवा २.०० लाख

७ वर्ष

10.00%

क) चारचाकी वाहन कर्ज

कोटेशनच्या ९०%

७ वर्ष

8.75%

५)

सोंनेतारणकर्ज

अ) शेतकरी सभासदा करिता

नक्त मूल्याचे ६०% कर्ज किंवा १.०० लाख

१ वर्ष

9.50%

ब) इतर सभासदा करिता

नक्त मूल्याचे ६०% कर्ज किंवा ३.०० लाख

१ वर्ष

9.50%

६)

पगारदार कर्मचा यांना प्रासंगिक कर्ज

0.5 लाख

१८ महीने

14.00%

७)

गृहकर्ज

अ)

शेतकरी सभासदा करिता

१) अकोला महानगरपालिका क्षेत्रात १ की.मी. परिसराकरिता

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ४०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

२) नगरपरिषद वर्ग -अ

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ३०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

३) नगरपरिषद वर्ग -ब व क

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ३०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

४) नगरपंचायत

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा १५.०० लाख

१५ वर्षं

8.50%

५) ग्रामीण भागाकरिता

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा १५.०० लाख

१५ वर्षं

8.50%

६) वाढीव बांधकाम व घर दुरूस्ती (शहरी भागाकरिता)

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ५.०० लाख

१५ वर्षं

9.50%

ब)

पगारदार सभासदा करिता

१) अकोला महानगरपालिका क्षेत्रात १ की.मी. परिसराकरिता

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ४०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

२) नगरपरिषद वर्ग -अ

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ३०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

३) नगरपरिषद वर्ग -ब व क

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा १५.०० लाख

१५ वर्षं

8.50%

४) नगरपंचायत

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ३०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

५) ग्रामीण भागाकरिता

अंदाज पत्रकाचे ९०% किंवा १५.०० लाख

१५ वर्षं

8.50%

क)

व्यावसायिक सभासदा करिता

१) अकोला महानगरपालिका क्षेत्रात १ की.मी. परिसराकरिता

३ वर्षाचे आयकर फॉर्म नं १६ नुसार किंवा अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ४०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

२) नगरपरिषद वर्ग -अ

३ वर्षाचे आयकर फॉर्म नं १६ नुसार किंवा अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ४०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

३) नगरपरिषद वर्ग -ब व क

३ वर्षाचे आयकर फॉर्म नं १६ नुसार किंवा अंदाज पत्रकाचे ९०% किंवा ३०.०० लाख

१५ वर्षं

8.50%

४) नगरपंचायत

३ वर्षाचे आयकर फॉर्म नं १६ नुसार किंवा अंदाज पत्रकाचे ९०% किंवा १५.०० लाख

१५ वर्षं

8.50%

५) ग्रामीण भागाकरिता

३ वर्षाचे आयकर फॉर्म नं १६ नुसार किंवा अंदाज पत्रकाचे ९०% किंवा १५.०० लाख

१५ वर्षं

8.50%

८)

संगणक / लॅपटॉप कर्ज

अ) ज्यांचे पाल्य शिक्षण घेत आहे अशा सभासदा करिता

कोटेशनच्या ७५% किंवा ०.३० लाख

३ वर्षं

10.00%

ब) पगारदार कर्मचार्याणा कार्यालय प्रमुखाची हमी घेऊन

कोटेशनच्या ८५% किंवा ०.५० लाख (प्रिंटर सह)

३ वर्षं

11.00%

९)

अ)व्यापार व्यवसाय कर्ज ( साधे कॅश क्रेडिट/नजरगहान/ताबेगहाण)

संस्थेचा/व्यवसायिकाचा ताळेबंद लक्षात घेऊन ७५% मर्यादा मंजूर करता येईल.

गोडाउन मधील माल व चड उतार लक्षात घेऊन प्रचलित बाजार भावाचे मूल्यानुसार ६०%

१ वर्ष

12.50%

ब) व्यापार व्यवसाय भांडवली कर्ज

प्रकल्प खर्चाचे ७५% किंवा स्थावर मालमत्तेचे ५०% पर्यन्त कर्ज

६० महीने

12.50%

१०)

कुक्कुट पालन कर्ज

प्रकल्प खर्चाचे ७५% किंवा स्थावर मालमत्तेचे ५०% पर्यन्त कर्ज

५ वर्ष

12.50%

११)

हॉस्पिटल कर्ज

प्रोजेक्ट रीपोर्टनुसार ७५% किंवा स्थावर मालमत्तेचे ५०% पर्यन्त कर्ज

५ वर्ष

12.50%

१२)

उच्चशिक्षण कर्ज

अ) इंजीनीरिंग ( बी.ई. बी.टेक)

२.०० लाख किंवा खर्चाचे ९०%

५ वर्ष

13.00%

ब) मेडिकल करिता (एम.बी.बी.एस.,बी.डी.एस.,

बी.ए.एम.एस., बी.व्ही.एस.सी., फिजिओथेरपी,आकूप्रेसर थ्रेरपी)

६.०० लाख किंवा खर्चाचे ९०%

५ वर्ष

13.00%

१३)

वखार पावती विरुद्ध कर्ज

१०.०० लाखापर्यन्त- ज्वारीसाठी ५०% कर्ज

ईत्तर धान्य,तेलबिया,दळवर्गीय पिकाकरिता ७०% कर्ज

६ ते ९ महीने किंवा वखार पावतीची करार तरिक

१.०० लाखापर्यन्त १३% व १.०० लाखाचेवर १४%

१४)

सरकारी रोखे कर्ज

१.०० लाख १) २ वर्षाचे आतील कालावधीकरिता ५५% कर्ज

२) २ वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या प्रमाण पत्रासाठी ७५% कर्ज

५ वर्ष किंवा शिलक राहिलेल्या रोख्याच्या कालावधी पर्यन्त

13.00%

१५)

पी एम जे डी वाय ओ डी कर्ज

५००० उलाढाल पाहता ४०% पर्यन्त कर्ज मर्यादेमध्ये वाढ करता येईल. जास्तीत जास्त कर्ज १००००

१ वर्ष (नूतनीकरण)

14.00%

संस्थात्मक कर्ज योजना


१)

पगारदार कर्म. सह.पत संस्था म.मू. कर्ज

उपविधीनुसार निर्धारित केलेली व परतफेड क्षमतेनुसार निघणारी मर्यादा

८४ महीने

11.50%

२)

पगारदार कर्म.सह.पत संस्था कॅश क्रेडिट कर्ज

पगारदार संस्थेचे कर्जाचे प्रमाणापेक्षा बँकेकडे अतिरिक्त असलेले बँक शेअर्स व

बँकेतील राखीव निधि गुंतवणूक रक्कम यांच्या ७०% पर्यन्त

१ वर्ष (नूतनीकरण)

11.50%

३)

पगारदार कर्म. सह.पत संस्थामार्फत गृह कर्ज

सभासदाच्या परतफेड क्षमतेनुसार कर्ज मर्यादा १.०० लाख ते

२०.०० लाख पर्यन्त किंवा संस्था उपविधीमधील तरतुदींनुसार

२४० महीने

10.00%

४)

नागरी सह. बँकांना कॅश क्रेडिट कर्ज

संस्थेने दिलेले नजरगहाण व मालतारण कर्जाचे अथकित बाकीच्या ९०% कर्ज देता येईल

१ वर्ष (नूतनीकरण)

11.50%

५)

नागरी सह. बँकांना ओव्हर ड्राफ्ट कर्ज

मुदत ठेव पावतीच्या रक्कमेच्या ८५% नुसार येणारी मर्यादा

१ वर्ष

11.00%

६)

नागरी सह.पत संस्थांना कॅश क्रेडिट कर्ज

वसूल भागभांडवल + रिझर्वफंड व इमारत निधि यांचे बेरजेतून साचलेला

तोटा वजा जाता उर्वरित रक्कमे पर्यन्त येणारी मर्यादा

१ वर्ष

13.00%

७)

खरेदी-विक्री संस्था

अ) भांडवली

परतफेड क्षमतेस अधीन राहून खर्चाच्या ६०% पर्यन्त

५ वर्ष

13.50%

ब )क्लीन कॅश क्रेडिट

स्वताचे भांडवलातून सरकारी भागभांडवल वजा जाता राहिलेल्या स्वताचे भांडवला पर्यन्त मर्यादा

१ वर्ष

13.50%

क)हायपोथीकेशन

सरकारी भागभांडवल वजा जाता स्वनिधीचे ६५% पर्यन्त मर्यादा

१ वर्ष

13.50%

ड) प्लेज कर्ज

संस्थेच्या उपलब्ध निधीच्या १६ पट किंवा ६५% पैकी कमी असणा या रक्कमे पर्यन्त

१ वर्ष

13.50%

८)

जिनिंग प्रेसिंग कर्ज

अ) म.मू. भांडवली कर्ज

उपलब्ध निधि + वसूल भागभांडवल +

राखीव निधि + इमारत निधि वजा तोटा यांचे १० पट

५ वर्ष

13.50%

ब) कॅश क्रेडिट कर्ज

परतफेड क्षमतेस अधीन राहून आवश्यकतेनुसार

१ वर्ष

13.50%

क) मध्यम मुदती कर्ज

५०% तारण किंवा शाशन हमी प्रमाणे

५ वर्ष

13.50%

ड) दीर्घ मुदती भांडवली कर्ज

प्रकल्प खर्चाचे ७५% पर्यन्त कर्ज (अनुदान रक्कमेचा समावेश राहील)

९ वर्ष

13.50%

९)

बलुतेदार सह. संस्था

अ) कंपोझिट कर्ज

१०००० ते ५०००० किंवा प्रकल्प खर्चाच्या ७५% कर्ज

४ वर्षं ते ७ वर्षं

१२% व १३.५%

१०)

मत्स्य व्यवसाय करिता कॅश क्रेडिट कर्ज

प्रकल्प खर्चाचे ७५% किंवा स्थावर मालमत्तेचे ५०% पर्यन्त कर्ज

१ वर्ष

13.50%

११)

प्राथ./वी.का.सह.सोसा.कार्या.इमारत बांधणे /दुरूस्ती

परतफेड क्षमतेस अधीन राहून प्रकल्प खर्चाच्या ८५% पर्यन्त कर्ज देता येईल

१२ वर्षं

13.50%

१२)

प्राथ./वी.का.सह.संस्थांना गोदामत माल साठवून कर्ज सुविधा

सर्व साधारण व्यव्हारा करिता संस्थेची आर्थिक स्थिति विचारात घेऊन

१ वर्ष

13.50%

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.